जनतेची सेवा आणि स्वामींची भक्ती हेच माझ्या जीवनाचे मुख्य ध्येय - नगरसेविका रत्नमाला सातव मंदिर समितीकडून नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांचा स्वामी कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार.
नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन. अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज …
ऑगस्ट ०३, २०२६