पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले आटपाडी येथील साहिल साजीद इनामदार, अकुलगांव, ता.माढा येथील रशीद महेबूब पठाण, चितळी, ता.खटाव येथील प्रथमेश संतोष पवार, शेळवे, ता.पंढरपूर प्रतिक रविंद्र गाजरे, निगडी, ता.कराड येथील आकांक्षा संदीप घोलप, जत येथील वैष्णवी सर्जेंराव शिंदे, सुस्ते, ता.पंढरपूर येथील नाना भागवत वाघमारे, आंबे, ता.पंढरपूर येथील सुयश मनोहर घोडके, महूद, ता.सांगोला येथील अक्षय विजय खबाले, उस्मानाबाद येथील सैफ पठाण, फळवणी, ता.माळशिरस, येथील प्रथमेश अंगद कळसूले, कवठेमहांकाळ येथील वैष्णवी रेवणनाथ माने, गादेगाव, ता.पंढरपूर येथील अंकीता अविनाश बागल, आटपाडी येथील ऋतुजा प्रताप पोळ, मंगळवेढा येथील कय्यूम इरशद पटेल, रोपळे, ता.पंढरपूर येथील रोहीत बाळासो खपाले, करकंब, ता.पंढरपूर सौरभ संजय जानकर, कुरुल, ता.मोहोळ येथील सार्थक महेश कुलकर्णी, भाळवणी ता.पंढरपूर शुभम बाळासाहेब जोशी , शिवपूरी येथील ऋुतुजा सोमनाथ जंगम, पंढरपूर येथील अभय शामराव संगीतराव, गुरसाळे, ता.पंढरपूर येथील अशरफ इशाक इनामदार, गादेगांव, ता.पंढरपूर येथील ओंमकार संभाजी बागल, हिंगणी येथील संतोष मल्लीकार्जुन कोळी, भांबुर्डी, ता.माळशिरस येथील सत्यजित मधूकर वाघमोडे, कमलापूर, ता.सांगोला येथील पुरुषोत्तम लक्ष्मण काटे, पळशी, ता.पंढरपूर येथील ओंकार समाधान बागल, फळवणी, ता.माण येथील प्रदीप भानुदास नरळे, संख येथील राहूल राजकुमार कांबळे, वठार ता.कराड येथील सोहेल बाबू खान, मंगळवेढा येथील मानसी गणेश शिंदे, पंढरपूर येथील चैतन्य प्रदीप कुलकर्णी, इलेक्टीकल विभागातील मांजरी ता.सोगोला येथील यश बापूराव पवार, सोलापूर येथील अनिश रविंद्र घनाटे, पंढरपूर येथील ऋुषिकेश बाळासो डांगे, अकलुज येथील अनिष्का रितल राऊत यांची स्पेशालिटी सिंटर या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांनी दिली.
स्पेशालीटी सींटर ही पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध Powder Metallurgy (सिंटर्ड धातूचे भाग) उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1998 मध्ये झाली असून ती ऑटोमोबाईल, कृषी उपकरणे, घरगुती उपकरणे, इलेक्ट्रिकल आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी उच्च-गुणवत्तेचे सिंटर्ड धातूचे भाग तयार करते.
अशा या कंपनीत वरील विदयार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

