श्री स्वामी समर्थ श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे व्यवस्थापन अतिषय सुंदर - मराठी कलाकार रेवती लेले छोट्या पडद्यावरील मराठी कलाकार रेवती लेले यांनी घेतले श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचे दर्शन. मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते मराठी कलाकार रेवती लेले यांचा सत्कार अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल … ऑक्टोबर ११, २०२६