स्वामींचा सेवाव्रत निष्ठेने पुढे नेणारे महेश इंगळे यांना भेटून आनंद झाला - आमदार बसवराज पाटील वटवृक्ष मंदिरात मा.मंत्री तथा विद्यमान आमदार बसवराज पाटील यांचा स्वामी दर्शन नंतर चेअरमन महेश इंगळे यांनी केला कृपावस्त्र देऊन सत्कार
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नसून करोडो भक्तांच…
ऑगस्ट १७, २०२६