नाशिक जिल्हा प्रतिनिधी तेज न्यूज नवनाथ गायकर
नाशिक जिल्हयातुन प्रसिद्द होणारा लोकप्रिय दिवाळी अंक साहित्य परिषद साठी साहित्य पाठवण्याचे आवाहन संपादक नवनाथ पाटिल यांनी केले आहे.
कथा, कविता, लेख आदीसह वैविध्यपुर्ण विषयावरील आपले लिखाण साहित्यिकानीं पाठवावे.
याशिवाय नव्याने व यापुर्वी प्रसिद्द झालेल्या पुस्तकाची माहिती, समिक्षात्मक लिखान ही पाठवावे.
सविस्तर माहितीसाठी नवनाथ पाटिल- मो.नं. ९८८१३२९७०९/ ९७६३८२७७०८ या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

