श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे कार्य स्वामींच्या भक्ती प्रसाराला चालना देणारे - राज्यमंत्री माधुरी मिसाळ  श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार