चारा छावण्यांचे अनुदान लवकरात लवकर देण्याची आमदार समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी  आमदार आवताडे यांच्या मागणीमुळे छावणी मालकांना येत्या 7 दिवसांत बिले देण्याचे आश्वासन