दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध; पालकमंत्री जयकुमार गोरे  तुळशी (ता. माढा) येथे शेतकऱ्यांशी संवाद; चारा डेपोच्या मागणीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडणार