सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस चा तुटवडा भासणार नाही - प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम नागरिकांनी इंधन व गॅस सिलेंडरची अतिरिक्त साठवणूक न करण्याचे आवाहन नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज सोलापूर जिल्हा प्रशासनाची बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या इंधन व गॅस पुरवठा करणाऱ्या कंप…
मार्च ११, २०२६