सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान, भुसार आडत व्यापारी संघ, सिद्धसंग प्रतिष्ठानच्या वतीने ७५ सायकली प्रदान करण्यात आल्या :- प्रकाश वाले
सोलापूर प्रतिनिधी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील वंचित मुलीसाठी सायक…
सप्टेंबर २१, २०२२