माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका व युवक मोर्चा यांचे कडुन
या शिबीराचे उदघाटन विधान परिषेदेचे आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील याच्या मार्गदर्शनानुसार व विधानसभेचे आमदार राम सातपुते साहेब यांचे शुभ हस्ते करण्यात आले
भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका यांचे वतीने सेवा पंधरावडा साजरा करण्यात आला सर्व वेळापूर नागरिक या कार्यक्रमासाठी उत्साहात सहभागी झाले. तसेच वेळापूर पंचक्रोशीतील व परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते, या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील जेष्ठ मंडळी उपस्थित होउन कार्यक्रमाची शोभा वाढवली,
यावेळी अमृतभैय्या माने देशमुख, अमर भाऊ माने, देशमुख . धनंजय माने देशमुख महादेव ताटे, बाळासाहेब माने देशमुख, चंद्रकांत जाधव, शंकर काकुळे, अरविंद जाधव, धनंजय सावंत ,अजितराव माने देशमुख, तुकाराम भुसारे, नामदेव देवकाते, उत्तम काशीद ,चंद्रकांत जाधव, आंबुकाका माने देशमुख,ओंकार माने देशमुख ,मिलिंद सरतापे, सोमनाथ भोसले ,भैया इनामदार, गोपाळ शिंदे तानाजी मुंगूसकर , रामचंद्र माने देशमुख, सयाजी उघडे, उमेश भाकरे,उमेश बनकर , दीपक राऊत राहुल ,चौगुले ,भैया कोडक, रईस मुलानी ,बाळासाहेब आडत, माऊली म्हेत्रे, गणेश चव्हाण, श्रीकृष्ण देशपांडे पांडुरंग माने ,ज्ञानेश्वर देशपांडे भैय्या कुलकर्णी,विनायक देशपांडे ,सतीश नवले, पिनू काका देशपांडे ,गणेश आडत ,तसेच पत्रकार दिलीप नाना बनसोडे सूर्यकांत भिसे,महादेव जाधव ,डी एस गायकवाड, आनंद अडसूळ सर्व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते