पंढरपूर प्रतिनिधी
राष्ट्रनायक, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील विविध अंगणवाडी विध्यार्थ्यांना "भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पंढरपूर शहर" च्या वतीने शालेय साहित्य वाटप विविध स्पर्धा चे बक्षीस वितरण सिमाताई प्रशांत परिचारक व अमुताताई प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शहर सरचिटणीस अपर्णाताई तारके, शहर अध्यक्ष डॉ.प्राजक्ता बेणारे, वासंती बडवे संचिता सगर, अंगणवाडी सुपरवायझर जगताप मॅडम, अंगणवाडी सेविका मदतनीस स्मिता टोणपे, स्वाती दंदाडे, माधुरी खडतरे व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते.