पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांचे स्वागत सकल मराठा समाजाचे नेते धैर्यसिंह राजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खानापूर आटपाडी विधान सभेचे आमदार अनिल भाऊ बाबर हे ही उपस्थित होते.
यावेळी राजेंद्रसिंह नाईक निंबाळकर, शिवसेना शिंदे गटाचे पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजी बाबर,भाजपचे लुकमान इनामदार,सुनील पाटील,भोजलिग बाबर,महेश देशपांडे,नामदेव माने देशमुख,गंगाधर माने, धुळदेव केसकर,राहुल ताटे,जनार्दन सराटे,प्रमोद निंबाळकर, सोमनाथ पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.