पिके करपली, जमिनीला भेगा; दुष्काळग्रस्त गावांचा आमदार आवताडेंकडून पाहणी दौरा तातडीने पंचनामे करा, टँकर व चारा छावण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पावसाने मोठी दडी मारल्याने दुष्का…
ऑक्टोबर ०२, २०२६