राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागी स्वयंसेवक विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व, देशप्रेम, स्वयंशिस्त, श्रमप्रतिष्ठा हे गुण विकसित होऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते. प्रशांतराव परिचारक
उमा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज उम…
जानेवारी १४, २०२६