शुलकासाठी १० विचा निकाल व दाखला अडवून विद्यार्थीनीचे २ शैक्षणिक वर्षे वाया घालवणाऱ्या शाळेला पाठिशी घातल्याचे प्रकरण शिक्षण निरीक्षक मुश्ताक शेख यांना भोवले, आयुक्त कार्यालयातुन चौकशीचे आदेश
मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज डॉ दत्ता सामंत माध्यमिक विद्यालय भांडुप यांनी शुलकासाठी कु. ईशा कनोजिया या विद्यार्थ्यीनीच…
ऑक्टोबर २०, २०२४