कविता को जागर्ती,
कोजागिरी च्या सर्वांना शुभेच्छा
आज कोजागिरी पूर्णिमा
रात्रीच्या चांदण्यात जागून
लक्ष्मीची पूजा, अर्चा,नैवेध्य
सर्वजण एकत्र येऊन
मस्त चिवडा, मसल्याचे दूध रात्री चंद्राला ही ओवाळायचे, दुधाचा नैवेद्य दाखवून त्यात चंद्र बिंब पाहायचे,
चंद्र प्रकाशतले दूध प्यायचे,
लक्षदीप उजळायचे
चंद्रभागेच्या तिरावर लक्षदीपांची आरास,
लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस, नी जागरण करण्याचा
तेव्हा कोजागर्ती??
सीमा कुलकर्णी / अवसेकर, पंढरपूर