मुख्यपृष्ठअसा ही निसर्गाचा चमत्कार असा ही निसर्गाचा चमत्कार तेज न्यूज ऑक्टोबर १८, २०२४ पंढरपूर प्रतिनिधी सदर फोटो हा पंढरपूर येथील वीर सावरकर चौक येथील असून योगायोगाने मागील आकाशात छत्रपती शिवाजी महाराजांची आकृती उमटलेली व त्याला अखंड भारत नकाशाची पार्श्वभूमी लाभली आहे..छाया हरिभाऊ कुलकर्णी थोडे नवीन जरा जुने