पंढरपुरात अधिकमासात भाविकांना देण्यात येणा-या सोई सुविधांचे मंदिर समितीकडून सुयोग्य नियोजन. दर्शनरांगेतील भाविकांनी व्यक्त केले समाधान
पंढरपूर प्रतिनिधी अधिकमास दि.१८/०७/२०२३ ते दि.१६/०८/२०२३ या कालावधीत संपन्न होत आहे. या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रम…
ऑगस्ट १२, २०२३