योग्य माणसाच्या हातात हात असला की चुकीच्या माणसांचे पाय धरण्याची वेळ येत नाही:-ह.भ.प.सोपान महाराज सानप  सिध्दनाथ मंदिर सप्ताह अध्यात्मिक पर्वणीने शिष्य परिवार करकंबकर भक्तीरसात चिंब