“किशोर दत्तात्रय घोडके यांचे सुवर्णमहोत्सवी ५० वे रक्तदान, तर तीन नवोदितांचे प्रेरणादायी पहिले पाऊल” भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज वतीने रक्तदान शिबिर संपन्न
अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज समाजसेवेचा खरा अर्थ कृतीतून दाखवणाऱ्या किशोर दत्तात्रय घोडके या रक्तदात्याने ५० वेळा रक्तदान…
मार्च ३०, २०२६