पंढरपुरात संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने हेक्टरी ५० हजार भरपाईसह विविध मागण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयात दिले निवेदन अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त शेतकऱ्यांना आता संपूर्ण कर्जमाफीची गरज - जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज सोलापूर जिल्ह्यात सीना नदीकाठ व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना वारंवार पुराचा फटका बसला आह…
ऑक्टोबर ०८, २०२५