श्री विठ्ठल कारखान्याची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ४४ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न शेतकरी सभासदांस दिलेल्या शब्दाला मुळ्या फुटु देणार नाही. आमदार अभिजीत जयश्री धनंजय पाटील
वेणुनगर, पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याची अधिमंडळाची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक …
सप्टेंबर ३०, २०२५