पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार अभिजीत पाटील ॲक्शन मोडवर शेतकऱ्यांना पिककर्ज, शिक्षण कर्ज अशा विविध कर्जासाठी अडवणूक झाल्यास खपवून घेणार नाही - आमदार अभिजीत पाटील.
कर्जासाठी कसलीही अडचण आल्यास तात्काळ मला संपर्क करा मी शेतकरी, विद्यार्थी यांच्यासोबत आहे - आमदार अभिजीत पाटील. तालुक…
सप्टेंबर ०८, २०२५