इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे तेज न्यूज
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील आझाद मित्र मंडळ राजे शिवाजी चौक यांनी श्री गणेश उत्सव निमित्त आयोजित केलेले कार्यक्रम फुडील प्रमाणे १) सातारा जिल्ह्यातील मोरवे येथील सोंगी भाजणी मंडळ यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता२)छावा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तसेच इतर कार्यक्रम ३) संगीतखुडची ४) लिंबू चमचा ५) डान्स स्पर्धा ६) पोत्यात पाय असे विविध कार्यक्रम घेण्यात आले तसेच पोलीस जामदार यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
तसेच निमसाखर गावचे सरपंच धैर्यशील रणवरे पाटील याच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली तसेच पंढरीनाथ धनवडे यांच्या कडून महाप्रसाद देण्यात आला व या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोषात मिरवणूक काढून गणेश बापाला निरोप दिला.

