परमार्थाची प्रचिती संतांच्या सहवासातच येते - कीर्तनकार ह.भ.प.शाहुराज माने अक्कलकोटच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त आयोजित कीर्तन सेवेत.कीर्तनकार ह.भ.प.शाहुराज माने यांचे निरुपण.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या पुढाकाराने देवस्थानच्या विठ्ठल मंदिरात सालाबादा प्रमाणे आषाढी एकादशी उत…
जुलै २५, २०२६