मकरसंक्रांत निमित्त महिला भाविकांच्या दर्शनासाठी सुलभ नियोजन, पुरूष भाविकांनी मुखदर्शन घ्यावे, मंदिर समिती कडून आवाहन -कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे परंपरेनुसार मकरसंक्रांत उत्सव …
जानेवारी ११, २०२६