हर हर महादेवाच्या जयघोषात श्रावण मासाची सांगता!  श्री मन्मथ स्वामी रुद्र महिला मंडळाच्या ३० महिलांचा महिनाभर रुद्रपूजेचा उपक्रम; लघुरुद्र व महाअभिषेकाने धार्मिक सोहळ्याची भक्तिमय सांगता