"पांडुरंग निघाले संत सावता माळींच्या भेटीला" — संतपरंपरेचा अद्वितीय सोहळा  पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींची उपस्थितीत पांडूरंग पालखीचे पंढरपुरातून  प्रस्थान  आमदार अभिजीत पाटील यांचा दिंडीसोबत पायी चालत नोंदवला सहभाग