मुंबईच्या स्वामी भक्त ज्योती साळूंखे यांच्या वतीने वटवृक्ष मंदीरातील सेवेकऱ्यांना ब्लँकेटचे वाटप.  स्वामी भक्त कै.दिपक साळूंखे यांच्या स्मरणार्थ ज्योती साळूंखे यांचा सेवाभावी उपक्रम.