जनतेची सेवा आणि स्वामींची भक्ती हेच माझ्या जीवनाचे मुख्य ध्येय - नगरसेविका रत्नमाला सातव  मंदिर समितीकडून नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांचा स्वामी कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार.