पंढरपूर शहरातील गोविंदपुरा भागात घरात पकडला गुटखा  85 हजाराच्या गुटख्यासह तिघांवर गुन्हा दाखल, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांची कारवाई पोलीस डायरी