वेळापूर प्रतिनिधी जयराम घाडगे तेज न्यूज
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अकलूज येथील लहुजी साम्राज्य यांच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे आदर्श पत्रकार पुरस्काराने निनाद पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे मा खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माळशिरसचे मा. आ.राम सातपुते ,लहुजी साम्राज्य चे नवनाथ साठे, भाजपाचे जिल्हा महामंत्री सचिन शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे ,अकलूज ग्रामपंचायत मा सदस्य ज्योतीदेवी माने पाटील ,माळशिरस पंचायत समितीच्या मा सभापती राजलक्ष्मी माने पाटील, जि प सदस्य चंद्रकांत जाधव, नगरसेवक महेश शिंदे ,राहुल लोंढे, जयश्री एकतपुरे, दिपाली वाघमोडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

