वारकरी, भाविकांसाठी पश्चिमद्वार ते चौफळा एकेरी मार्ग .जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केला आदेश पश्चिमद्वार ते चौफाळा एकेरी मार्ग रहदारीस खुला ठेवणेबाबतचे आदेश जारी
दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ०६.०० ते दि.२९ जानेवारी २०२६ रोजीचे सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत एकेरी मार्ग रहदारीस खुला …
जानेवारी २४, २०२६