भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी मंदिराच्या सभा मंडपात आज शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळात महिलांच्या करिता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मॅनेजर बंडू गोफणे यांनी तेज न्यूजला दिली आहे.
यावेळी फणी गेम,फुगडी,संगीत खुर्ची,उखाणे अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
तरी भाळवणी व पंचक्रोशीतील महिलांनी या हळदी कुंकाच्या समारंभास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान गोफणे यांनी केले आहे.

