पंढरपूरातील गुन्हेगारी, अवैध धंदे समुळ नष्ट करणार, प्रसंगी पत्रकार बांधवांचेही सहकार्य घेणार - दशरथ वाघमोडे (पोलीस निरीक्षक, पंंढरपूर शहर पोलीस स्टेशन) पत्रकार संरक्षण समिती, पंंढरपूर च्या वतीने नुतन पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांचा सत्कार व स्वागत
पंंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे हे नव्या…
जानेवारी १४, २०२६