जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून श्री सिद्धेश्वर महायात्रा 2026 आढावा बैठकीस महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने बैठक रद्द
श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची नाराजी …
जानेवारी ०८, २०२६