केंद्र व राज्य शासन शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी.पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तुंगत येथील शाळेला पालकमंत्र्यांनी दिली भेट
विद्यार्थ्यांशी संवाद साधला व उत्साह वाढवला पहिलीच्या नवागतांचे बैलगाडीतून मिरवणूक पालकमंत्र्यांनी बैलगाडीचे केले …
जून १७, २०२५