शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय; जय भवानी पाणी वापर संस्थेच्या सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी  प्रति एकर ५०० रुपये पाणीपट्टी, स्वतंत्र गेजकुंडी आणि उन्हाळी पाणी वाटपाचे धोरण निश्चित