निमगाव केतकी प्रतिनिधी
ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट क्रमांक एक 2022 ते 2023 या सिझन मध्ये गाळप झालेल्या ऊसास या पुर्वी पहिली उचल 2300 प्रमाणे दिली असुन कारखान्याच्या वतीने बेंदुर व बैल पोळा सणासाठी १०० प्रति टन ऊस उत्पादक शेतकरयांच्या खात्यात आज व उदया जमा होतील. उर्वरीत राहिलेले १०० रूपये दिवाळीसणा काढण्यात येतील एकुण ऊसास दर प्रति टन २५०० रूपये भाव होईल अशी माहिती चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांनी दिली.
बंद आवस्थेत असणारा चांदापुरी कारखाना गेल्या तीन वर्षां पुर्वी पासुन चालू करून परिसरातील शेतकरयांच्या ऊसास संपूर्ण चे गाळप करून काटकसर करून कोणाताही उप पदार्थ निर्माती पकल्प नसताना इतर कारखान्याबरोबर दर दिला आहे येत्या सिझन मध्ये कारखान्याची प्रति दिन गाळप वाढ करून ङिसलरी वीजप्रकल्प पेट्रोल पंप सेंद्रिय खत प्रकल्प आत्याआधुनिक प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या ऊसास जास्तीत दर दिला जाईल आशी ग्वाही चेरअमन बोञे पाटील यांनी दिली.
या वेळी संचलिका रेखाताई बोञे पाटील जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते शेतकी आधिकारी विष्णु गोरे ज्ञानेश्वर जामदाङे बोङखे उपस्थित होते.

