महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून सांगोला विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण भागाच्या विकासासाठी ७५ लाख निधी मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला प्रतिनिधी राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्ष…
मार्च ०८, २०२३