श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिर संपन्न.  श्री.वटवृक्ष देवस्थान व डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत शिबीराचा १३४ दिव्यांग मुलांनी घेतला लाभ.