भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी , तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर .सन 2024-25 रयत ऑलिम्पियाड परीक्षे मध्ये उज्वल यशाची परंपरा कायम परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थी - 74 मुलाखतीस पात्र विद्यार्थी - 08 यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे
1 .कारंडे ज्ञानेश्वरी कृष्णा
2.शिंदे संचिता संभाजी
3 .जाधव श्रावणी बापूसो
4 . गोसावी आदित्य बबन
5 .गाडे ऋतुजा दीपक
6 .माने आर्या सिताराम
7 .माने प्रणाली पवन
8 .खरात कोमल अंकुश
सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक यांचे प्राचार्य शिंदे के.डी., रोकडे ( माजी प्रभारी प्राचार्य), उपमुख्याध्यापिका सौ. मोरे , पर्यवेक्षक बेसिकराव , विभाग प्रमुख सौ.गुळवे एस. एस., सर्व मार्गदर्शक शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
सन 2024-25 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षेमध्ये उज्वल यशाची परंपरा कायम राहिली आहे.परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थी = 67 पास विद्यार्थी = 46 NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी = 15 सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी = 11 एकूण शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी = 26
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे NMMS शिष्यवृती धारक विद्यार्थी
1 .कु.यलमर सायली प्रकाश
2 . कु.हातगिने श्रेया राहुल
3 .कु.शेख सिमरन अझरुद्दीन
4 .कु.यलमर आदिती शरद
5 .कुरे धवल धनंजय
6 .कु. माळी वैष्णवी जालिंदर
7 .कु.शिंदे साक्षी उत्तम
8 .शिंदे समर्थ तानाजी
9 .म्हेत्रे विराज नानासाहेब
10 .कु.मासाळ गौरी सुधीर
11 .कु.ऐवळे साक्षी लहू
12 .गायकवाड संदेश समाधान
13 .सरतापे सिद्धार्थ सचिन
14 .कु.जमदाडे उपासना लक्ष्मण
15 . कु .वाघमारे प्रतीक्षा गोरख
सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी
1.कु. मोहिते श्रावणी हणमंत
2. सराटे हर्षद भाऊसाहेब
3. जाधव पार्थ बापूसो
4. पासले यश दिलीप
5. कु.शिंगटे श्रेया सुधीर
6. कौलगे विश्वास वासुदेव
7. कु.नागणे अक्षरा कलेश्वर
8. पासले प्रतीक देविदास
9. जाधव प्रेम बिभीषण
10. जाधव पृथ्वीराज रुद्रमणी
11. नागणे आर्यन नितीन
सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक यांचे प्राचार्य श्री.शिंदे के.डी. साहेब,श्री.रोकडे साहेब ( माजी प्रभारी प्राचार्य), उपमुख्याध्यापिका मोरे मॅडम, पर्यवेक्षक बेसिकराव , विभाग प्रमुख नागटिळक यू.व्ही. व सर्व मार्गदर्शक शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी , संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील , सचिव विकास देशमुख , विभागीय चेअरमन संजीव कुमार पाटील ,सहसचिव बी एन पवार , विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे , सहाय्यक विभागीय अधिकारी दाभाडे , निकम ,स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी राजे शिंदे व इतर सर्व सन्माननीय सदस्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले