गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपुर तालुक्यातील गादेगांव येथील द्राक्षे बागायतदार उध्दव बागल यांनी आपल्या शेतातून द्राक्षे उत्पादित केली आहेत.त्यांनी नवीन शेतकऱ्यांना शेतातील उत्पादन कसे फायद्याचे आहे .हे आकडेवारी करून दाखवले आहे.मो.न. - 9822032082 जात-अनुष्का अंतर 9×5.2800झाडेArea-115 R.एस एस न झाड- 2500 अंतर-,9×5 Area-103 R.एकुण 5 एकर माल असलेल फळ छाटणी दि. ssn-26/10/2024. Anushka.-07/11/2024 एक्स्पोर्ट निघालेली पेटी-20270/×300दर=6081000एकुण झालेले पेमेंट पाठीमागे राहिलेला माल 15टन मागील मालाचे-5 ते 6 लाख होतात.एकुण-6081000 एक्स्पोर्ट + लोकल - 600000 /= 6681000 /5एकरात ....... प्रति एकर झालेले पेमेंट- 1336200 /-
सारांश-उध्दव बागल (बापु) वय वर्ष 72 असताना सुध्दा पुतण्या उमेश बागल mo.no-9561482636 ला सोबत घेवुन द्राक्ष शेती स्वत:पाहतात. गेली 3 वर्ष द्राक्ष शेती तोट्यात चालली म्हणून 2024-2025 या सालात खरड छाटणीला द्राक्ष बागेत आंतर पिक टोमॅटो लावले. व एवढे द्राक्ष पिक कसे येथे पाहुन द्राक्ष बाग काढणेचा विचार केला. पण त्यांना भाजीपाला सल्लागार संजय माने यांनी सल्ला दिला बापु द्राक्ष काढु नका 1 वर्ष द्राक्ष बागेसाठी ढवळेसाहेब यांचा सल्ला घ्या त्यावेळी त्यांनी माझे द्राक्ष बागेस मार्गदर्शन घेतले व आमच्याकडे पहिल्याच प्रयत्नात त्यानी वरील प्रमाणे इतिहास घडवला आणि वय वर्ष 72असताना सुध्दा द्राक्ष शेती कशी पिकवायची हे त्यानी दाखवून दिले.पुनछ:एकदा बापुना आपल्या सर्वाच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
💐 *निमंत्रण*💐 *निमंत्रण💐 *निमंत्रण*💐
जाहीर सत्कार समारंभ
ग्रेप केअर ॲग्रो सर्व्हिसेस चा सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येत आहे की कासेगाव पंढरपूर परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात अतिशय आनंद होत आहे की, आम्ही आमच्या ग्रेप केअर ॲग्रो सर्व्हिसेस या फर्म च्या माध्यमातून चालू द्राक्ष सीझन मध्ये भरघोस असे द्राक्ष उत्पन्न घेणाऱ्या एका मान्यवर व्यक्तीचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे.
सत्कार मूर्ती - मा. श्री. उद्धव (बापू ) बागल.मो. नं. 9822032082 मु.पो. गादेगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर हार्वेस्टिंग झालेले क्षेत्र - 5 एकर
द्राक्ष जात - अनुष्का , SSN
एकूण उत्पन्न - 66,81000 /-
बापूंनी वयाच्या 72 व्यां वर्षी एखाद्या तरुण, तडफदार, युवा शेतकऱ्याला लाजवेल अश्या पद्धतीने द्राक्ष बाग फुलवून भरघोस असे द्राक्ष उत्पन्न घेतल्या बद्दल आपण हा सत्कार आयोजित केलेला आहे... तरी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
निमंत्रक - 🍇 *ग्रेप केअर ॲग्रो सर्व्हिसेस🍇*
प्रो. प्रा. मा. दिनेश शिंदे
मो. नं - 8888904134
दि. 4 एप्रिल 2025
वेळ - सायं. ठीक 6 वाजता
स्थळ - हॉटेल राधेश
सांगोला पंढरपूर रोड , खर्डी
🙏🏻🙏🏻 *धन्यवाद*🙏🏻🙏🏻