पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर, इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर व MIT Junior college Pandharpur यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि,६/१०/२४ रोजी MIT Junior college Wakhari Pandharpur येथे फक्त महीलां साठी दांडिया नाईट हा कार्यक्रम पार पडला
यामध्ये विजेत्या स्पर्धकांना में सोनाली गारमेंट, द्वारकादास श्यामकुमार, कवठेकर माॅल,ज्योतीचंद भाईचंद सराफ, डॉ प्रेरणा देवकते,शैलेजा देवकते यांच्या तर्फे विविध पारितोषिके देण्यात आली या प्रसंगी रोटरी क्लब पंढरपूर चे अध्यक्ष सोमेश गानमोटे सेक्रेटरी लक्ष्मीकांत कोटगिरी, मयुर परीचारक, बापुसाहेब पाखरे अदनान बोहरी महीला सदस्य डॉ संगीता पाटील, शुभांगी शिंदे, डॉ उषा अवधुतराव व सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर इनरव्हील क्लब पंढरपूर अध्यक्ष सौ.रश्मी कैलवार, सौ.डॉ अमृता दोशी, सौ.वैशाली काशीद व सदस्य उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी होण्यास MIT Junior college Pandharpur चे प्राचार्य डॉ स्वप्निल शेठ यांचे मोलाचे सहकार्य लाभले