पंढरपूर प्रतिनिधी
विश्वशांती गुरूकुल चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसा निमित्त पंढरपूर येथील MIT कनिष्ठ महाविद्यालयाचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी "विश्वंभर 2024" या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तेज न्यूज चॅनल चा संपादक म्हणून प्रशांत माळवदे यांना उपस्थित राहण्याचा मान दिला. यावेळी MIT संस्थेकडून शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामचंद्र सरवदे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी,पालक,पत्रकार ,शिक्षक,कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते.