पंढरपूर प्रतिनिधी
शुक्रवार दि.०९/०२/२०२४ रोजी शिवसेना सचिव मिलिंदजी नार्वेकर यांचे हस्ते सपत्निक श्री विठ्ठलाचे महापुजा संपन्न झाली.
त्यानंतर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मिलींदजी नार्वेकर यांचा सत्कार मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर व संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते “श्रीं” ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.
त्यावेळी,शिवसैनिक मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.