पुणे प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस चा आमदार जित्तुदीन आव्हाड हा मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या बाबत सतत वादग्रस्त गरळ ओकत असतो , येत्या 22 जानेवारी ला राममंदिर पुनर्प्रतिष्ठापनाचा दिवस जवळ आला असताना महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न जित्तुद्दीन सारखी गांडूळ करत आहेत , प्रभू श्रीराम मांसाहारी होते हा नवा शोध लावणारा आव्हाड आणि त्याचा पक्ष विशिष्ट मतांच्या लांगनलूचनासाठी गोहत्या सारख्या विषयाला हात घालून रामायणात कशी पशु हत्या वर्ज्य नव्हती असं भासवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय म्हणूनच आज पतित पावन संघटना पुणे शहरातर्फ शनिपार चौक येथे जितेंद्र आव्हाड सारख्या समाजकंटकाचा निषेध करत त्याला पुण्यात पाऊल ठेऊ न देण्याचा इशारा पतित पावन संघटनेचे विजय शिरसागर आणि योगेश वाडेकर यांनी दिला.
या वेळी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, संघटक विजय गावडे, मिलिंद तिकोने,गिरीश ककड़े उपाध्यक्ष यादव पुजारी, प्रसाद वाईकर,बाळा कांबळे, सूरज पोटे,सौरभ पवार,संतोष गुरु,स्वप्निल आंग्रे, राहुल शिंदे,राजाभाऊ राजपूत, योगेश करपे हर्षद हरपुड़े, रमेश शेतसंधी अक्षय जम्बूरे अजित पवळे, रघुनाथ डांगे, हर्षद ओंबसे , प्रथमेश घोडके , भारत मिसळ, संजय कुड़कर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.