श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्मदिवस श्रीपाद लिंबेकर यांच्या सुरेल गायनाने आणि वृक्षारोपणाने साजरा  श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला ज्ञानेश्वरीतून समतेची शिकवण देऊन समाज जागृत केला