पटवर्धन कूरोली प्रतिनिधी
पटवर्धनकुराली नूतन पीएसआय शंकर कोरके(भोसे) यांचा सत्कार गोपाळ पाटील स्नेह परिवार यांच्या वतीने पटवर्धन कुरोली ग्रामपंचायत मध्ये संपन्न झाला.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.नवनाथ नाईकनवरे, मा.संचालक श्री.नंदकुमार पाटील , सरपंच श्री.विष्णू मोरे, उपसरपंच श्री.रमेश तवटे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्री.नागेश उपासे, शेतकरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नं.२ चेअरमन श्री.नंदकुमार उपासे, युवक नेते गोपाळ पाटील, कैलास नाईकनवरे,शिवाजी नाईकनवरे, गणेश देशमुख, सिद्धेश्वर नाईकनवरे, प्रविण नाईकनवरे,प्रशांत मोरे,अक्षय इनामदार, ग्रामसेवक श्री.चंद्रशेखर गिड्डे, ऋषिकेश कोळी, समाधान शिंदे इतर उपस्थित होते.